सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भाषण करणारी किंवा व्याख्यान देणारी व्यक्ती.
उदाहरणे : चांगला वक्ता श्रोत्यांना कंटाळा येऊ देत नाही.
समानार्थी : वक्ता
भाषण या व्याख्यान आदि देने वाला व्यक्ति।
अर्थ : व्याख्या करणारा.
उदाहरणे : व्याख्याता बैठकीत उशीरा पोहचले.
व्याख्या करने वाला या देनेवाला व्यक्ति।
Someone who lectures professionally.
अर्थ : एका विशेष पदानुसार महाविद्यालयांमध्ये शिकवणारा एक प्रकारचा शिक्षक.
उदाहरणे : रामचे वडील विद्यापीठात व्याख्याता आहेत.
समानार्थी : रीडर, लेक्चरर
एक विशेष पद के अनुरूप एक प्रकार का शिक्षक जो महाविद्यालयों आदि में पढ़ाता है।
A public lecturer at certain universities.
स्थापित करा